Kajol Devgan Photo: डस्की ब्युटी! काजोलचं सौंदर्य मनाला भुलवणारं...

कोमल दामुद्रे

बॉलिवूड

बॉलिवूडमधली सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री काजोल

Kajol | Instagram/@kajol

९० च्या दशकात

तिने ९०च्या दशकात सिनेमासृष्टीत अधिराज्य गाजवले

Kajol | Instagram/@kajol

अभिनय

आपल्या अभिनयाने प्रेषकांच्या मनात तिचे स्थान आजही कायम आहे.

Kajol | Instagram/@kajol

सिनेमा

DDLJ , कुछ कुछ होता है हे तिचे सगळ्यात गाजलेले सिनेमे.

Kajol | Instagram/@kajol

सक्रीय

काजल तिच्या सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते.

Kajol | Instagram/@kajol

फोटो

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे.

Kajol | Instagram/@kajol

सौंदर्य

ब्लॅक अॅड व्हाईटमध्ये असणारे हे फोटो तिच्या सौंदर्याला आजही चिरतरुण ठेवताय.

Kajol | Instagram/@kajol

पोझ

तिच्या या फोटोमध्ये ती चेअरवर बसून तिने वेगवेगळ्या पोझिशनमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Kajol | Instagram/@kajol

सुंदरता

डोळ्यांना काजळ, ओठांवर लाली यामुळे ती अजूनच सुंदर दिसतेय.

Kajol | Instagram/@kajol

कमेंट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांचा कमेंटचा वर्षाव पाऊस पडला आहे

Kajol | Instagram/@kajol

Next : भिजलं रान, वणवा उरी पेटला; रसिकाच्या लूकला आसमंतही लाजला...