ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री काजोल देवगणला ओळखले जाते.
बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं काजोलनं तिचं दमदार ओळख केली आहे.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ काजोलने चाहत्याचे मनोरंजन केले
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणची पत्नी काजोलने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
काळ्या रंगाच्या साडीत काजोलने तिचं सौंदर्याला बहरल आहे.
या फोटोमध्ये काजोल सुंदर आणि आकर्षक दिसते आहे