'किती आल्या, किती गेल्या पण...', मात्र तुझी मोहीनी कायम Kajol Devgan

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमध्ये अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलेली अभिनेत्री काजोलचं नाव घ्याव लागते.

Kajol Devgan | Instagram

काजोलने नव्वदच्या दशकात तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Kajol Devgan | Instagram

तीन दशके काजोलने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Kajol Devgan Photos | Instagram

हल्लीदेखील काजोल सोशल मीडियावर सक्रिय असते.

Kajol Devgan | Instagram

काजोलने नुकतेच साडीतले तिचे फोटो पोस्ट केले आहे.

Kajol Devgan | Instagram

काजोलचं दिलखेचक हास्य लक्ष वेधून घेतो आहे

Kajol Devgan Age | Instagram

काजोलच्या फोटोंवर तूफान लाईक्स येत आहेत.

Kajol Devgan | Instagram

NEXT:Gauri Nalawade| लालपरी! गौरीचं सौंदर्य पाहताच व्हाल घायाळ