ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जियाने सर्वांना वेड लावले आहे.
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री मराठी चित्रपट वेडमध्ये झळकली आणि चर्चेत आली आहे.
मुंबईत जन्मलेली जिया आता २८ वर्षाची आहे.
जियाने २०१३ मध्ये अजय मंथेनासोबत 'एंठा अदंगा उन्नावे' या तेलुगू चित्रपटातून सिनेमासृष्टीत पदार्पण केले
जिया सध्या सोशल मीडियाचा लोकप्रिय चेहरा आहे.