Jiya Shankar: ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी...’ जियाच्या क्यूट स्माईलवर चाहते घायाळ

Chetan Bodke

सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाची चांगलीच चलती आहे.

Jiya Shankar Look | Instagram/ @jiyaashankarofficial

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'वेड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.

Jiya Shankar Fashion | Instagram/ @jiyaashankarofficial

त्यातील 'जिया शंकर' या अभिनेत्रीने आपल्या अभिनयामुळे सर्वांचेच लक्ष वेधले.

Jiya Shankar Beauty | Instagram/ @jiyaashankarofficial

जियाचा 'वेड' हा चित्रपट मराठी भाषेतील पहिला चित्रपट होता.

Jiya Shankar Pic | Instagram/ @jiyaashankarofficial

सोशल मीडियावर जिया शंकर नेहमीच सक्रिय असते.

Jiya Shankar Look | Instagram/ @jiyaashankarofficial

नेहमीच जिया तिच्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Jiya Shankar Smile | Instagram/ @jiyaashankarofficial

जियाच्या क्यूट स्माईलने तिच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे.

Jiya Shankar Boyfriend | Instagram/ @jiyaashankarofficial

जियाच्या खास अंदाजातील फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Jiya Shankar Fashion | Instagram/ @jiyaashankarofficial

सोशल मीडियावर जियाचा चाहतावर्गही बराच मोठा आहे.

Jiya Shankar Smile | Instagram/ @jiyaashankarofficial

NEXT: सोज्वळ, देखणी आणि सालस... वैदेहीचे हटके फोटो पाहातच राहाल!

Vaidehi Parashurami Photos