नरेश शेंडे
अभिनेत्री जान्हवी कपूरने सफेद साडीतील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
जान्हवी कपूरचा सिंझलिंग फोटोशूट पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
जान्हवी कपूर तिच्या बोल्डनेसमुळं सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.
ग्लॅमरस लूकमध्ये जान्हवी कपूरला पाहून चाहत्यांच्या मनाला भूरळ पडली आहे.
जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहते. त्यामुळे तिचा चाहतावर्गही मोठा आहे.
जान्हवीने हिंदी सिनेमात अप्रतिम अभिनय करून चाहत्यांची वाहवा मिळवली आहे.
जान्हवी कपूर नेहमीच योगा सेसश करत असते. त्यामुळे तिचा फिटनेसही अफलातून आहे.
जान्हवीने सफेद साडीतील फोटो शेअर करून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.