Janhvi Kapoor: 'मिली' अन् बरचं काही.. बॉलिवूडच्या अप्सराची होतेय तूफान चर्चा

साम टिव्ही ब्युरो

सोशल मीडिया सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर

Janhvi Kapoor | saam tv

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबाबत प्रत्येक अपडेट चाहत्यासोबत शेअर करते.

Janhvi Kapoor | saam tv

सध्या सोशल मीडियावर जान्हवीच्या ब्ल्यू लूकने लक्ष वेधले आहे.

Janhvi Kapoor | saam tv

थाई स्लिट गाऊनमध्ये जान्हवी बोल्ड आणि हॉट दिसते आहे.

Janhvi Kapoor | saam tv

बोनी कपूर दिग्दर्शित जान्हवीचा 'मिली' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Janhvi Kapoor | saam tv

आता जान्हवीने मुंबईतील वांद्रे येथे डुप्लेक्स बंगला देखील खरेदी केला आहे.

Janhvi Kapoorr | saam tv

काही दिवसांपासून सोशल मीडियावर जान्हवी विषयीच्या चर्चांना उधाण आला आहे.

Janhvi Kapoor | saam tv

२०२२ हे वर्ष जान्हवीसाठी खूप खास ठरत असल्याचे दिसत आहे.

Janhvi Kapoor | saam tv
येथे क्लिक करा...