Janhvi Kapoor: जान्हवी म्हणतेय, 'बाई गं कसं करमत न्हाई गं!'

Manasvi Choudhary

जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते

Janhvi Kapoor | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

सोशल मीडियावर लाईमलाईटमध्ये राहण्याची एकही संधी अभिनेत्री जान्हवी सोडत नाही

Janhvi Kapoor | Instagram

फोटोशूट

नुकतचं जान्हवीने अंत्यत बोल्ड फोटोशूटमधले तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

सझलिंग अवतार

ऑरेंज साडीतला जान्हवीचा सिझलिंग अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

सौंदर्य

सालस आणि मनमोहक सौंदर्यातली जान्हवीचे फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

नवा लूक

जान्हवीच्या विटेंज लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

व्हायरल

सध्या जान्हवीचे नवीन फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

NEXT: Hruta Durgule: लग्नानंतर हृता दुर्गुळेचं बदललेलं आडनाव माहितीये का?

Hruta Durgule | Instagram