Priya More
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.
जान्हवी कपूरने बॉडीकॉन ड्रेसमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटच्या माध्यमातून जान्हवीने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.
जान्हवीने गुलाबींची फुलांची प्रिंट असलेला ऑफ व्हाइट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
लाईट मेकअप, ओपन हेअर आणि हाय हिल्स कॅरी करत जान्हवीने आपला लूक परिपूर्ण केला आहे.
जान्हवी कपूरच्या दिलखेच अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
जान्हवीच्या स्टायलिश लूकला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.
या आऊटफिटमध्ये जान्हवीचे सौंदर्य आणि जबरदस्त कॉन्फिडन्स पाहायला मिळत आहे.
जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.
जान्हवी कपूर लवकरच 'बवाल' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.