Janhvi Kapoor: जान्हवीचे फोटो पाहून म्हणाल, 'हृदयात वाजे समथिंग...'

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच सोशल मीडियावर आपल्या लूकमुळे चर्चेत असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

जान्हवीच्या फॅशन सेन्समुळे चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

जान्हवी सर्वत्र अभिनयामुळे नाही तर हॉट आणि बोल्ड लूकमुळे सर्वाधिक चर्चेत आहे.

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

जान्हवी नेहमीच स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर करते.

Janhvi Kapoor Photos | Instagram @janhvikapoor

जान्हवीने नुकतेच काही हटके फोटो शेअर केले आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

काही खास शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवी कमालीची सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram @janhvikapoor

जान्हवीचा फोटोमध्ये न्यूड मेकअप असला तरी तिच्या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नाही.

Janhvi Kapoor Photos | Janhvi Kapoor Photos

जान्हवीचा कोणताही लूक असु देत ती त्या चाहत्यांचे हमखास मन जिंकते.

Janhvi Kapoor Photos | Instagram @janhvikapoor

जान्हवीला वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पाहण्यासाठी चाहते बरेच उत्सुक असतात.

Janhvi Kapoor Photos | Instagram @janhvikapoor

NEXT: तुमच्या आवडत्या क्रिकेट खेळाडूंचा बालपणीचा 'Cute' अवतार पाहा...