ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलीवूडमधील चर्चित अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वेगवेगळ्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत असते.
जान्हवी कपूर सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट असते.
जान्हवीच्या फोटोंची चाहत्यांना उत्सुकता असते.
नुकतेच जान्हवीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
जान्हवी या स्टायलिश अदांजात बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय
हटके पोझमध्ये जान्हवीने तिचे फोटोशूट केलं आहे.
जान्हवीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.