ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलीवूडमधील जान्हवी कपूर कोणाला माहीत नाही असं शक्यच नाही.
तिची नखरेल अदाच कायमच लक्षवेधून घेत असते.
सोशल मीडियावर जान्हवी कमालीची सक्रिय असते.
जान्हवीने सॅटिन थाई स्लीट लॉंग गाऊन परिधान केला आहे.
स्टनिंग अदांजात जान्हवीने नवीन फोटो क्लिक केले आहेत.
जान्हवी सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.