Janhvi Kapoor: निळ्या लेहेंग्यात जान्हवीने वाढवलं इंटरनेटचं तापमान

Shivani Tichkule

अभिनेत्री

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Janhvi Kapoor Stylish Look | Instagram

सोशल मीडिया

नुकताच जान्हवीने तिचे नवे फोटोशूट हे सोशल मीडियावर शेअर केले आहे

Janhvi Kapoor Lehenga | Instagram

निळ्या रंगाचा लेहेंगा

लेटेस्ट फोटोमध्ये जान्हवीने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

Janhvi Kapoor Bollywood | Instagram

सिझलिंग पोझ

जान्हवी कपूर खूप हॉट आणि सिझलिंग पोझ देताना दिसत आहे

Janhvi Kapoor Fashion | Instagram

इंटरनेटचा पारा

जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लेहेंगा लूकमुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे.

Janhvi Kapoor Age | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर अभिनेत्री सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Janhvi Kapoor Deep Neck Top | Instagram

फॅशन आयकॉन

जान्हवी एक फॅशन आयकॉन म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

Janhvi Kapoor Dress | Instagram

हटके लूक

जान्हवी नेहमीच आपल्या हटके लूकने नेटकऱ्यांना घायाळ करत असते.

Janhvi Kapoor Actress | Instagram

Next: हेलीचे फोटो पाहून पाहता क्षणी प्रेमात पडाल!