Janhvi Kapoor: श्रीदेवीच्या लेकीचा कातिलाना अंदाज; पाहा हटके फोटोशूट!

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

Janhavi Kapoor Photos | Instagaram/ @janhvikapoor

प्रेक्षकांची मनं जिंकली

विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor | Instagram

स्टार किड्स

स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

सोशल मीडिया

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

खास फोटो

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना कायमच जान्हवी कपूर ही दिसते.

Janhvi Kapoor | Saamtv

फोटोशूट

जान्हवी कपूर हिने नुकताच खास फोटोशूट केले आहे.

Janhvi Kapoor | Saamtv

हटके लूक

फोटोंमध्ये तिचा शिमरी ड्रेसमध्ये हटके लूक पाहायला मिळत आहे.

Janhvi Kapoor | Saamtv

चाहते फिदा

जान्हवीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

Janhvi Kapoor | Saamtv

NEXT: तुझ्या सौंदर्याचा तोरा; जणू स्वर्गातली अप्सरा!

Keerhi Shetty | Saamtv
येथे क्लिक करा