Janhvi Kapoor: जान्हवी आता मुख्य भूमिकेत, नवा लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री

जान्हवी कपूर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Janhvi Kapoor | Instagram

ओळख

जान्हवीने अगदी कमी वयातच बॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Janhvi Kapoor | Instagram

फोटो

सोशल मीडियावर जान्हवीने नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

आगामी चित्रपट

जान्हवीने तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे जो साऱ्याचेच लक्ष वेधून घेत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

लूक

जान्हवीने साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती अप्रतिम दिसते आहे.

Janhvi Kapoor | Instagram

चाहत्यांची उत्सुकता...

जान्हवीच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Janhvi Kapoor | Instagram

बॉलिवूड पदार्पण

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Janhvi Kapoor | Instagram

प्रेक्षकवर्ग

चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

प्रतिक्षेत

चाहते आता जान्हवीच्या नवीन चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

NEXT: लग्नात नवरी मुलीच्या गळ्यात उलटं मंगळसूत्र का घालतात?