ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला जान्हवी कपूरची जोरदार चर्चा सुरू आहे.
जान्हवी कपूर ही बोल्ड अंदाजात एका अॅवॉर्ड शोमध्ये पोहोचली.
हातात ग्लोव्ह्ज आणि सी ग्रीन ग्राउनमध्ये जान्हवी जणू जलपरीच भासत होती.
रेड कार्पेटवर जान्हवीला बघून तिचे चाहते वेडावले.
या पुरस्कार सोहळ्यात जान्हवीनं वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले.
जान्हवीनं परिधान केलेला गाऊन खूपच खास आहे.
या ड्रेसमध्ये जान्हवीनं कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.
या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरला बघून फॅन्स घायाळ झाले आहेत.
जान्हवीनं हे फोटो स्वतःच्या इन्टाग्राम हँडलवरून शेअर केले आहेत.