Janhvi Kapoor: सौंदर्य तुझं पाहून, जीव अडकला मोत्यात....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडची अप्सरा म्हणून जान्हवी कपूरकडे पाहिले जाते.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

सौंदर्यासाठी प्रसिध्द

नुकतेच जान्हवीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

एथनिक लूक

जान्हवी व्हाईट घागऱ्यात ग्लॅमरस दिसतेय

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

तूफान लाईक्स

सोशल मीडियावर जान्हवीच्या फोटोंवर लाखोंमध्ये लाईक्स आले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

चर्चेतली अभिनेत्री

जान्हवी कपूर ही अभिनेता - दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांची मुलगी आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

प्रसिद्धी

जान्हवीने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने प्रसिध्दी मिळवली आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

NEXT: Prajakta Mali| बहरला हा मधुमास नवा...

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा...