Janhvi Kapoor Photos: 'हॉट अ‍ॅन्ड बोल्ड' जान्हवीचा Glamorous लूक; फोटो व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय अभिनेत्री

जान्हवी कपूरजान्हवी कपूर आज इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Janhvi Kapoor Deep Neck Top | Instagram

अभिनयच नाही तर सौंदर्य

जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

Janhvi Kapoor | Instagram

अप्रतिम सौंदर्य

जान्हवीने पिस्ता कलरची साडी परिधान केली आहे तिचा ग्लॅमरस लूक वेड लावतो आहे.

Janhvi Kapoor Deep Neck Top | Instagram

आकर्षक स्टाईल

स्लिवलेज ब्लाऊजसह जान्हवीने मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Janhvi Kapoor | Instagram

आगामी काळात

जान्हवीने आगामी काळात एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Janhvi Kapoor | Instagram

चित्रपट

नुकतच तिने बवाल या चित्रपटादरम्यान काढलेले फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

फोटोशूट

जान्हवीचे वेगवेगळ्या स्टायलिश अंदाजातले फोटो कॅमेऱ्यात कैद झाले आहे जे तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.

janhvi kapoor | Instagram

NEXT: Mithila Palkar: मिथिलाचे 'क्यूट' फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, दिल तो पागल है

येथे क्लिक करा....