Janhvi Kapoor: जान्हवीला पाहून अधीर मन झाले

Chetan Bodke

अभिनेत्री जान्हवी कपूर

आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री जान्हवी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनय आणि आपल्या सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्के केले आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

स्टायलिश अंदाजात जान्हवी

जान्हवी कपूर कायमच सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

जान्हवीच्या नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच शेअर केलेल्या जान्हवीच्या नव्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

पांढरी डिझायनर साडी

जान्हवीने इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीत नवे फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

डिझायनिंग साडी

जान्हवीने नेसलेली ही साडी तरुण ताहिलियानी या डिझायनरने डिझाईन केली आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

डिझायनिंग ब्लाऊजची चर्चा

साडीपेक्षा जान्हवीने घातलेल्या हटक्या डिझायनिंग ब्लाऊजने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फॅशन

या ब्लाऊजवर मोत्याची डिझाईन अशाप्रकारे केली आहे की, गळ्यात नेकलेस घातल्या सारखेच दिसत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

NEXT: 'हिच्यासमोर उर्फी जावेदही फेल'; Malaika Aroraची ड्रेसिंग पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial
येथे क्लिक करा...