Janhavi Kapoor: जान्हवीच्या बोल्डनेसची झलक; चाहते घायाळ!

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

Janhavi Kapoor | Saamtv

मनं जिंकली.

विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor | Saamtv

स्टार किड्स

स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं.

Janhavi Kapoor Photos | Instagaram/ @janhvikapoor

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Saamtv

बोल्ड फोटो

जान्हवीच्या फिटनेसची बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असते.

Janhavi Kapoor | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Janhavi Kapoor | Saamtv

बोल्ड अंदाज

फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Janhavi Kapoor | Saamtv

डिझायनिंग गाऊन

डिझायनिंग गाऊनमध्ये जान्हवी खूपच मनमोहक दिसत आहे.

Janhavi Kapoor | Saamtv

प्रतिक्रिया

या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Janhavi Kapoor | Saamtv

NEXT: कातिल, किलर, कडक... क्रितीचा झक्कास लूक!

Kriti Sanon Photos | Saamtv
येथे क्लिक करा