Gangappa Pujari
जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.
ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.
नुकतीच जॅकलीनने ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती.
यावेळी तिच्या प्रिन्सेस लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..