jacqueline fernandez: लाल साडी अन् गुलाबाची कळी, जॅकलिनचा सिंपल लूक चर्चेत !

साम टिव्ही ब्युरो

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली गेलेली अभिनेत्री आहे.

jacqueline fernandez | Saam Tv

सोशल मीडियावर जॅकलीन तिची झलक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.

हल्लीच शेअर केलेल्या फोटोंमध्ये जॅकलीन कमालीची सुदंर दिसत आहे.

jacqueline fernandez | Saam Tv

जॅकलीनने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

नो मेकअपमध्ये जॅकलीनने तिचं हास्य खुलवलं आहे.

jacqueline fernandez | Saam Tv

सोशल मीडियावर जॅकलीनच्या या नव्यानी फोटोंनी धूमाकुळ घातला आहे.

jacqueline fernandez | Saam Tv
येथे क्लिक करा...