Jacqueline Fernandez: गुलाबी ड्रेस अन् बॉसी लूक; जॅकलीनचा स्टाईलिश स्वॅग!

Gangappa Pujari

जॅकलीन फर्नांडिस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

चर्चा

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Jacqueline Fernandez | Instagram

वेगळीच छाप

जॅकलीनने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

पोज

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

चाहता वर्ग

जॅकलीनचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Jacqueline Fernandez | Saamtv

नवीन फोटो

सध्या जॅकलीनच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे...

Jacqueline Fernandez | Saamtv

फोटो व्हायरल

या फोटोंमध्ये तिचा खूपच ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Jacqueline Fernandez | Saamtv

कमेंट्सचा पाऊस

तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.

Jacqueline Fernandez | Saamtv

NEXT: आलियाच्या सौंदर्याचा जलवा; पाहा फोटो...

Alia Bhatt | Saamtv
येथे क्लिक करा