Jacqueline Fernandez: जॅकलीनचा लूक म्हणजे हॉटनेसचा कहर! फोटोंनी वाढवली धडधड

Gangappa Pujari

जॅकलीन फर्नांडिसही ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Jacqueline Fernandez | Saamtv

जॅकलीन फर्नांडिसन ही बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

जॅकलीनने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

जॅकलीनने सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Jacqueline Fernandez | Saamtv

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

जॅकलीनचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Jacqueline Fernandez | Saamtv

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Jacqueline Fernandez | Saamtv

हे फोटो भोजपूरी पुरस्कार सोहळ्यातील आहेत..

Jacqueline Fernandez | Saamtv

कार्यक्रमात जॅकलीनच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला..

Jacqueline Fernandez | Saamtv

NEXT: हुमा कुरेशीचा बॉसी लूक! पाहा फोटो

Huma Qureshi | Saamtv