Ileana D'Cruz Baby Photo: लग्नाविना आई झाली इलियाना! गोंडस बाळाचं नावही खूप खास

Gangappa Pujari

इलियाना डिक्रुझ

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री इलियाना डिक्रुझ तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

माहिती

अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत स्वतःबद्दल चाहत्यांना माहिती द्यायची.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

आनंदाची बातमी

आता देखील जीवनातील आनंदाची बातमी अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

मुलाला जन्म

इलियाना हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

पहिला फोटो

अभिनेत्रीने लेकाचा पहिला फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

चर्चा

सध्या सर्वत्र इलियाना आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

बाळाचं नाव

एलियानाने १ ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. याबाबत पोस्ट करत तिने माहिती दिली आहे. इलियाना हिने तिच्या बाळाचं नाव ‘कोआ फिनिक्स डोलन’ असं ठेवलं आहे. 

मौन

इलियाना हिने बाळाच्या वडिलांबद्दल अद्यापही मौन बाळगलं आहे.

Ileana D'Cruz | Instagram : @ileana_official

कौतुक

पण इलियाना तिच्या गरोदरपणात सोशल मीडियावर जोडीदाराचा फोटो पोस्ट करत कौतुक केले होतं.

Ileana D'Cruz | Instagram/@ileana_official

NEXT: रुचिराचा मनमोहक अंदाज; पाहा फोटो..

येथे क्लिक करा