Huma Qureshi: स्टाईलिश अन् ग्लॅमरस हुमा; फोटोशूटची चर्चा!

Gangappa Pujari

हुमा कुरेशी

अभिनेत्री हुमा कुरेशी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Huma Qureshi | Saamtv

मनं जिंकली

हुमाने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

Huma Qureshi | Saamtv

सुरूवात

बाॅलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिने 2012 पासून आपल्या करिअरला सुरूवात केलीये.

Huma Qureshi | Saamtv

भूमिका

हुमा कुरेशी हिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

Huma Qureshi | Saamtv

सोशल मीडिया

हुमा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Huma Qureshi | Saamtv

फोटो & व्हिडिओ

तसेच ती आपल्या चाहत्यांशी फोटो व्हिडिओ शेअर करत असते.

Huma Qureshi | Saamtv

नवीन पोस्ट

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Huma Qureshi | Saamtv

स्टाईलिश

या फोटोंमध्ये तिचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळत आहे...

Huma Qureshi | Saamtv

NEXT: प्रिया प्रकाशचं बोल्ड सौंदर्य; पाहा फोटो....

Priya Varrier | Saamtv
येथे क्लिक करा