'महाराणी २' वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये हुमा कुरैशी व्यग्र, जबरदस्त फोटो व्हायरल

नरेश शेंडे

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी 'महाराणी २' वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Huma Qureshi | Instagram

अभिनेत्री हुमा कुरैशी तिच्या बोल्ड अंदाजामुळं सिनेविश्वात नेहमीच चर्चेत असते.

Huma Qureshi | Instagram

'महाराणी २' वेबसीरिजच्या प्रमोशन दरम्यान हुमा कुरैशीने बोल्ड फोटोशूट करत चाहत्यांना घामाघूम केलं आहे.

Huma Qureshi | Instagram

हुमा कुरैशीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोपटी कलरच्या आऊटफिटचे फोटो शेअर केले आहेत.

Huma Qureshi | Instagram

हुमा कॅमेरासमोर बोल्ड अंदाजात पोझ देताना दिसत आहे.

Huma Qureshi | Instagram

हुमा कुरैशीने बोल्ड अंदाजातील शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप भावतात.

Huma Qureshi | Instagram

सोशल मीडियावर हुमाचा बोल्ड अवतार पाहून चाहते घायाळ होत असतात.

Huma Qureshi | Instagram

ब्लॅक आऊटफिटमध्येही हुमा बोल्ड पोज देऊन चाहत्यांच्या मनाला भूरळ पाडत असते.

Huma Qureshi | Instagram

सोशल मीडियावर हुमा कुरैशीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Huma Qureshi | Instagram