Huma Qureshi: ये अपुन का स्टाईल नहीं ॲटिट्यूड हैं...

Chetan Bodke

चर्चेत राहणारी अभिनेत्री

हुमा कुरेशी नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

Huma Qureshi Fashion | Instagram/ @iamhumaq

चित्रपटामुळे चर्चेत

सध्या अभिनेत्री 'तरला' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Huma Qureshi Photos | Instagram/ @iamhumaq

स्पेशल लूक

नुकतेच तिने चित्रपटाच्या प्रीमियरसाठी खास लूक केला आहे.

Huma Qureshi Pics | Instagram/ @iamhumaq

हेमाचे फोटोल हटके कॅप्शन

“मेनी मूड्स ऑफ तरला” असं म्हणत अभिनेत्रीने नवे फोटो शेअर केले आहेत.

Huma Qureshi Beauty | Instagram/ @iamhumaq

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हेमाचे सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Huma Qureshi Glow | Instagram/ @iamhumaq

मस्टर्ड येलो रंगाचा सूट

हेमाने सोशल मीडियावर मस्टर्ड येलो रंगाचा सूट परिधान केला.

Huma Qureshi Glow | Instagram/ @iamhumaq

अभिनेत्रीचा हटके लूक

सूटवर अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केला आहे.

Huma Qureshi Age | Instagram/ @iamhumaq

नवा चित्रपट

अभिनेत्रीचा तरला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Huma Qureshi Birthday | Instagram/ @iamhumaq

बायोपिकमध्ये महत्वाची भूमिका

भारतातील प्रतिष्ठित होम शेफ तरला दलालच्या बायोपिकमध्ये हुमाने लीड रोल साकारलाय.

Huma Qureshi Movie | Instagram/ @iamhumaq

NEXT: रसिकाचा शिमरी लूकपाहून नेटकरी घायाळ

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s
येथे क्लिक करा...