Gangappa Pujari
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून हुमा कुरेशीचे नाव घेतले जाते.
हुमाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.
हुमाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...
सध्या हुमाच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.
फोटोंमध्ये हुमाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...
हुमाने गॅंग्स ऑफ वासेपूर सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे..