Huma Qureshi: ब्लॅक अँन्ड व्हाईट फॉर्मल सूट! हुमाचा बॉसी लूक; पाहा फोटो...

Gangappa Pujari

हुमा कुरेशी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Huma Qureshi | Saamtv

हिंदी सिने जगतातील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत हुमाचे नाव आवर्जुन घेतलं जातं.

Huma Qureshi | Saamtv

हुमा तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Huma Qureshi | Saamtv

हुमाचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Huma Qureshi | Saamtv

अलिकडेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Huma Qureshi | Saamtv

फोटोंमध्ये हुमाने ब्लॅक एन्ड व्हाईट फॉर्मल सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

Huma Qureshi | Saamtv

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Huma Qureshi | Saamtv

फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Huma Qureshi | Saamtv

NEXT: हिनाचा स्टनिंग लूक! पाहा कडक फोटो...

Hina khan | Saamtv