Huma Qureshi: सुंदर अन् स्टाईलिश! हुमा कुरेशीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ

Gangappa Pujari

हुमा कुरेशी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

huma Queshi | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

huma Queshi | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

huma Queshi | Saamtv

हुमा कुरेशीचा सोशल मीडियावर रकुलचा मोठा चाहतावर्ग आहे.

huma Queshi | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

huma Queshi | Saamtv

अलिकडेच हुमा कुरेशीने नवे फोटो शेअर केले आहेत.

huma Queshi | Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

huma Queshi | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या टॉप परिधान केला आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

huma Queshi | Saamtv

NEXT: क्रितीचा स्टाईलिश अंदाज! नव्या फोटोंमध्ये दिसतेय खूपच खास

Kriti Senon | Saamtv
येथे क्लिक करा