Shivani Tichkule
हुमा कुरेशीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये हुमाचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
हुमाने किलर पोज दिल्या आहेत.
ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये हुमा खूपच सुंदर दिसत आहे.
आपल्या फॅशन सेन्समुळे हुमा कुरेशी नेहमी चर्चेत असते.
हुमाने तिच्या वेगवेगळ्या स्टाईलने ओळखली जाते.
हुमा कुरेशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.