Huma Qureshi: हुमाचा डॅशिंग अवतार; बोल्ड फोटोंनी वेधले लक्ष!

Gangappa Pujari

हुमा कुरेशी

ओटीटी माध्यमावर सध्या हुमा कुरेशी आणि तिच्या दमदार भूमिकांची चर्चा आहे.

Huma Qureshi | Saamtv

भूमिका

या माध्यमात ती नानाविध भूमिका साकारताना दिसते.

Huma Qureshi Images | Instagram

चौकटीबाहेरच्या भूमिका

गेल्या वर्षभरात तिनं चौकटीबाहेरच्या भूमिका निवडल्या आणि त्या तितक्याच समर्पक साकारल्या.

Huma Qureshi | Instagram/ @iamhumaq

लोकप्रियता

हुमाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने सिने जगतात लोकप्रियता मिळवली आहे

Huma Qureshi | Saamtv

सक्रिय

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Huma Qureshi | Saamtv

बोल्ड फोटो

सध्या तिच्या बोल्ड फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Huma Qureshi | Saamtv

डॅशिंग

या पोस्टमध्ये हुमा खूपच डॅशिंग दिसत आहे.

Huma Qureshi | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Huma Qureshi | Saamtv

NEXT: श्रियाच्या मनमोहक अदा; फोटो व्हायरल...

Shriya Saran | Saamtv
येथे क्लिक करा