Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनेत्री प्रकाशझोतात आली.
टेलिव्हिजन जगतात आपल्या फॅशनमुळे हिना खान प्रसिद्ध आहे.
अभिनेत्री स्टनिंग लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोत तिचा स्टनिंग लूक शेअर केलाय.
हिना अनेकदा चाहत्यांसोबत फिगर फ्लॉंट करताना दिसते.
हिना खान सोशल मीडियावर आपल्या अभिनयासोबतच फॅशनसाठी देखील प्रसिद्ध आहे.
सध्या अभिनेत्री ‘कंट्री ऑफ ब्लाईंड’ (Country Of Blind) या चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली.
सोबतच ‘सेव्हन वन’ (Seven One) नावाच्या वेबसीरिजमध्ये देखील अभिनेत्री दिसणार आहे.
अभिनेत्रीच्या फॅशनची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा देखील होते.