Hina Khan: उफ्फ...! एका पेक्षा एक हिनाच्या हॉट अदांनी जिव तोळा तोळा...

साम टिव्ही ब्युरो

हिना खानं बोल्डनेसने सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Hina khan | Instagram/@realhinakhan

हिनाला हटके स्टाईलमध्ये फोटोशूट करायला आवडते.

Hina khan | Instagram/@realhinakhan

नुकतेच हिनाने शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

Hina khan | Instagram/@realhinakhan

सोशल मीडियावर हिनाच्या लेटेस्ट फोटोंनी धूमाकुळ घातला आहे.

Hina khan | Instagram/@realhinakhan

हिनाच्या हॉट अदा अन् घायाळ करणारं सौंदर्य

Hina khan | Instagram/@realhinakhan

न्यूड मेकअप आणि मोकळे केस असा हिनाचा घायाळ करणारा लूक चाहत्यांना आवडला आहे.

Hina khan | Instagram/@realhinakhan

या फोटोतील हिनाच्या अदांनी चाहते तिच्या प्रेमात दंग झाले आहेत.

Hina khan | Instagram/@realhinakhan
येथे क्लिक करा...