Hina Khan: हिनाच्या बोल्डनेसने फुटला चाहत्यांना घाम; लूकने वेधले लक्ष

Gangappa Pujari

बोल्डनेसचा तडका...

सिने जगतातील बोल्ड अभिनेत्री म्हणून हिना खानचे नाव घेतले जाते.

Hina Khan | Saamtv

टेलिव्हिजनपासून सुरूवात...

हिना खानने टेलिव्हिजन मालिकांमधून आपल्या कारकिर्दिला सुरूवात केली होती.

Hina Khan | Saamtv

पोस्टमुळे चर्चेत

हिना तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Hina Khan | Saamtv

फोटोंची क्रेझ...

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Hina Khan | Saamtv

लेटेस्ट फोटो...

अलिकडेच हिनाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Hina Khan | Saamtv

बोल्ड लूक....

फोटोंमध्ये हिना खानचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Hina Khan | Saamtv

चाहत्यांना भुरळ...

हिनाच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Hina Khan | Saamtv

कमेंट्सचा पाऊस...

तिच्या तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Hina Khan | Saamtv

NEXT: श्रिया पिळगावकरचे सोज्वळ सौंदर्य! पाहा फोटो

Shriya Pilgaonkar | Saamtv
येथे क्लिक करा