Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री गिरीजा ओक नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
गिरीजाने मराठी चित्रपटांसह मालिकेतही तिने प्रमुख भूमिका साकारली आहे.
गिरीजा नेहमीच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
गिरीजाने नुकतेच ब्लॅक डिप व्हिनेक गाऊन परिधान करून फोटोशूट केलंय.
अभिनेत्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची तुफान चर्चा होत आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर गोल्डन ज्वेलरी परिधान केली असून या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.
अभिनेत्रीने यावर ग्लॉसी मेकअप केलेला आहे.
गिरीजा ओक लवकरच बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जवान’मधून गिरीजा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ती धमाकेदार ॲक्शन भूमिका करणार आहे.