Genelia Deshmukh: साडीत शोभून दिसते देशमुखांची लाडकी सून...

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री...

जेनेलिया देशमुख फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, मराठी सिनेसृष्टीतली एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Genelia Deshmukh | Instagram/ @geneliad

क्यूट कपल...

जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख हे सिने जगतातील एक क्यूट कपल म्हणून ओळखले जाते.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

सोशल मीडियावर चर्चेत

जेनेलिया देशमुख कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे प्रचंड चर्चेत राहते.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

रकुल आणि जॅकीच्या लग्नाला उपस्थित

नुकतंच जेनेलिया, रितेशसह देशमुख कुटुंबियांनी रकुल आणि जॅकीच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

लग्नाच्या लूकची चर्चा

यावेळी लग्नासाठी अभिनेत्रीने स्पेशल लूक केला होता. सध्या तिच्या स्पेशल लूकचे चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

जेनेलियाचा दमदार लूक

लग्नामध्ये जेनेलियाने फॅन्सी साडी वेअर केली होती. त्या लूकवर लूकला साजेसे दागिने वेअर करत खूप हटके फोटोशूट केले होते.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

फॅशन

डोक्यावर बिंदी आणि कानामध्ये झुमके वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

जेनेलियाच्या फॅशनची चर्चा

सोबतच यावेळी अभिनेत्रीने चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातले फोटोही शेअर केले आहेत.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

चाहत्यांना भुरळ...

जेनेलियाच्या या नव्या लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

NEXT: क्षितीजाच्या हातावर रंगली प्रथमेशच्या नावाची मेहंदी

Kshitija Ghosalkar Mehendi Photos | Instagram @miles_in_style
येथे क्लिक करा...