ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेनेलिया नेहमीच सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
जेनेलियाने 15 व्या वर्षी एका जाहिरातीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
सोशल मीडियावर जेनेलियाचा मोठा चाहतावर्ग आहे.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये जेनेलिया सोज्वळ दिसते आहे
जेनेलियाने डिझायनर ड्रेस परिधान केलं आहे ज्यामध्ये ती अप्रतिम दिसते आहे.
जेनेलियाच्या फोटोवर काहीतासांतच हजारो लाईक्स आले आहेत.