Esha Gupta: बोल्ड ईशाचं सोज्वळ रुप; शिमरी साडीत दिसतेय कहर!

Gangappa Pujari

ईशा गुप्ता

बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

ESha Gupta | Saamtv

चित्रपटांपासून दूर

ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Esha Gupta | Instagram

प्रचंड ग्लॅमरस

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Esha Gupta

वेगळीच छाप

ईशाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

स्टाइलिश

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

बोल्ड फोटो

ईशा गुप्ता कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

सोज्वळ अदा

नेहमी बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या ईशाच्या सोज्वळ अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

NEXT: श्वेता तिवारीचा स्टायलिश स्वॅग; बॉसी लूक पाहिला का?

Shweta Tiwari Latest Photoshoot | Saamtv