Esha Gupta: कान्समध्ये इशाचा जलवा! लूकवर खिळल्या नजरा

Gangappa Pujari

ईशा गुप्ता

ईशा गुप्ता ही कायमच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

Esha Gupta | Instagram

खास ओळख..

अगदी कमी कालावधीमध्ये ईशा गुप्ता हिने स्वत:ची एक खास ओळख नक्कीच तयार केलीये.

Esha Gupta | Saamtv

कमांडो 2

चित्रपटामध्ये शेवटी ईशा गुप्ता ही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Esha Gupta | Saamtv

कान्स फेस्टिव्हल

सध्या इशाच्या कान्स फेस्टिव्हल मधील लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे..

Esha Gupta | Saamtv

ग्लॅमरस गाऊन

पांढऱ्या रंगाच्या ग्लॅमरस गाऊनमध्ये इशाने सर्वांचेच लक्ष वेधले.

Esha Gupta | Saamtv

बोल्ड

या लूकमध्ये इशा खूपच बोल्ड आणि स्टनिंग दिसत आहे...

Esha Gupta | Saamtv

बॉलिवूड अभिनेत्री...

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी पहिल्यांदाच या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.

Esha Gupta | Saamtv

खिळल्या नजरा...

ज्यामध्ये इशाच्या एन्ट्रीने सर्वांच्याच नजरा खिळल्याचे पाहायला मिळले.

Esha Gupta | Saamtv

NEXT: धुळ्याची लेक गाजवतेयं कान्सचं मैदान!

Mrunal Thakur | Saamtv