Esha Gupta: ईशाच्या बोल्डनेसने वाढवले तापमान; किलर लूक पाहून चाहते घायाळ...

Gangappa Pujari

'ऑस्कर' हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो..

Esha Gupta | Saamtv

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.

Esha Gupta | Saamtv

लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये धामधुमीत पार पडला.

Esha Gupta | Saamtv

ऑस्करचे यंदाचे 95 वे वर्ष असून दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

Esha Gupta | Saamtv

यावेळी अनेक बॉलिवूड अभिनेत्रीही उपस्थित होत्या.

Esha Gupta | Saamtv

ऑस्कर अवॉर्डमध्ये ईशा गुप्ताच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले.

Esha Gupta | Saamtv

यलो थाई हाय स्लिट गाऊनमध्ये ईशाने चाहत्यांना वेड लावले.Saamtv

Esha Gupta | Saamtv

यावेळी इशाने ज्युनिअर एनटीआरसोबतही फोटो क्लिक केला.

Esha Gupta | Saamtv

तसेच तिच्यासोबत अभिनेत्री प्रियांका चोप्राही दिसत आहे.

Esha Gupta | Saamtv

NEXT: मृणालचा मनमोहक लूक! पाहा फोटो...

Mrunal Thakur | Saamtv