Esha Gupta : इशा गुप्ता ग्लॅमरस आणि बोल्ड अवतारात; पाहा PHOTO

Satish Daud

बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता नेहमी चर्चेत असते

Esha Gupta Photos | instagram/@egupta

इशा सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करत असते

Esha Gupta New Photos | instagram/@egupta

सोशल मीडियावर सक्रीय असल्याने दिवसेंदिवस तिचे फॅन्स वाढत आहेत.

Esha Gupta Latest Photos | instagram/@egupta

इशा तिच्या बोल्ड आणि सेक्सी अंदाजाने चांगलीच चर्चेत आली

Esha Gupta Hot Photos | instagram/@egupta

आश्रम वेब सिरीजमधून बऱ्याच कालावधीनंतर ती पडद्यावर दिसली होती

Esha Gupta Sadi Photos | instagram/@egupta

इशा गुप्ताने तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.

Esha Gupta Bold Photos | instagram/@egupta

पारंपरिक ड्रेसमध्ये इशाच्या घायाळ अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Esha Gupta Look | instagram/@egupta

ईशाने फोटो पोस्ट करताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Esha Gupta Hot Look | instagram/@egupta

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे

Esha Gupta New Photos | instagram/@egupta
Saam TV Web Stories | Saam TV
क्लिक करा