ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते.
ईशा गुप्ता बोल्डनेस दाखवण्याचा एकही चान्स सोडत नाही.
स्लिट गाऊन असो किंवा हॉट बिकिनी, ईशा प्रत्येक आउटफिटमध्ये सोशल मीडियावर चमकते.
अलीकडेच ईशा गुप्ताने बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिची फिगर फ्लॉण्ट केली आहे.
बॉडीकॉन ड्रेसमधील लूक पूर्ण करण्यासाठी ईशाने स्मोकी आय मेकअपसह हाय पोनीटेल कॅरी केला आहे.
ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत.
चाहत्यांनाही ईशाचा हा स्टायलिश अंदाज आवडला आहे.
तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर ईशा गुप्ता तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते.