Priya More
बॉलीवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटानी पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे.
नुकताच दिशाने सिल्व्हर सिक्विन साडीमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
या फोटोशूटमध्ये दिशा पटानीने खांद्यावर साडीचा पदर स्विंग करून कॅमेऱ्यासमोर तिची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट केली आहे.
व्ही-नेकलाइन ब्लाउजसह दिशाने सिल्व्हर कलरची डिझायनर साडी परिधान केली आहे. यामध्ये ती खूपट हॉट दिसत आहे.
थ्रेड वर्क आणि मोत्यांनी सजवलेल्या या लेस साडीची किंमत सुमारे 2 लाख 41 हजार आहे.
दिशा पटानीचे साडीतील हे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिशाच्या या फोटोंमधील एकापेक्षा एक जबरदस्त अंदांनी चाहत्यांना घायाळ करुन टाकले आहे.
दिशा पटानी लवकरच 'योद्'धा या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्नासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.