Disha Patani: दिशाला पाहून दिशाहीन व्हाल

Pooja Dange

दिशा पटानी अनेकदा आपल्याला होत अँड बोल्ड अंदाजात दिसते.

Disha Patani | Instagram @dishapatani

अभिनेत्री दिशा पटानीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

या व्हिडिओमध्ये दिशा ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.

Disha Patani | Saam TV

तिच्या या हॉट आणि रिव्हिलिंग ड्रेसमधील फोटो आणि व्हिडिओ दिशाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Disha Patani | Instagram @dishapatani

तसेच व्हिडिओमध्ये विविध पोज देताना दिसत आहे.

Disha Patani | Saam TV

या व्हिडिओमुळे दिशा आज ट्विटरवर ट्रेंड होत होती.

Disha Patani | Saam TV

सोशल मीडियावर आज फक्त दिशाची हवा पाहायला मिळाली.

Disha Patani | Saam TV

दिशाचा अंदाज पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Disha Patani | Instagram/@dishapatani

दिशा लवकरच अक्षय कुमारसोबत एका ट्रॅव्हल शोमध्ये दिसणार आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

Rashmi Desai| रश्मी म्हणतेय 'Most Hottest Photoshoot' पाहा

rashmi desai
येथे क्लिक करा