Disha Patani: पाणी मे आग लगाई.. दिशाचा Random लूक

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

Disha Patani | Instagram @dishapatani

नुकतेच दिशाच्या पूललूकने सोशल मीडियावर भडका उडवला आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

दिशाने पूलमध्ये बिकनी परिधान केली आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

दिशाच्या या फोटोंवर जोरदार कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

सोशल मीडियावरील दिशाच्या हल्लीच शेअर केलेल्या मादक फोटोंवर चाहते भाळले आहेत.

Disha Patani | Instagram @dishapatani

दिशाची बोल्ड स्टाईल चाहत्यांना आवडली आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

सोशल मीडियावर दिशाचे बोल्ड आणि बिकिनी फोटो खूप व्हायरल होत असतात.

Disha Patani | Instagram @dishapatani
येथे क्लिक करा...