Disha Patani: उफ्फ; दिशाचा बोल्डनेस म्हणजे कहरचं!

Gangappa Pujari

दिशा पटानी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Disha Patani New Look | Instagram

चर्चा

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Disha Patani | Saamtv

वेगळीच छाप

दिशा पटानीने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Disha Patani | Saamtv

पोज

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Disha Patani | Saamtv

चाहता वर्ग

दिशा पटानीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Disha Patani | Saamtv

फोटो

नुकतेच दिशा पटानी ने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Disha Patani | Saamtv

व्हायरल

या फोटोंमध्ये ती खूपच ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Disha Patani | Saamtv

कमेंट्सचा पाऊस

तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.

Disha Patani Look | Instagram

भुरळ

दिशाच्या बोल्ड लूकने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घातली आहे....

Disha Patani | Instgram

NEXT: जन्नत गर्लचा बोल्ड अवतार; पाहा फोटो....

Sonal Chauhan | Saamtv
येथे क्लिक करा