Disha Patani: दिशाची ब्लॅक ब्यूटी! हॉट फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड बाला म्हणून दिशा पटानीचे नाव घेतले जाते.

Disha Patani | Saamtv

अल्पावधीत दिशाने बॉलिवूडमध्ये तुफान लोकप्रियता मिळवली आहे.

Disha Patani | Saamtv

दिशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Disha Patani | Saamtv

तिचे चाहते प्रत्येक पोस्टवर भरपूर लाईक आणि कमेंट करतात.

Disha Patani | Saamtv

आपल्या डान्सने सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री दिशा पटानीने तिचा लेटेस्ट लूक शेअर केला आहे.

Disha Patani | Saamtv

अलीकडेच तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये लेटेस्ट लूक शेअर केला आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.

Disha Patani | Saamtv

NEXT: साडीत खुललं रुचिराच सौंदर्य! फोटो पाहून पडाल प्रेमात

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा