Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी कायमच चर्चेत असते.
दिशा पटानी तिच्या अॅक्शन सीनमुळे चित्रपटामध्ये ओळखली जाते.
अभिनयासह दिशाने तिच्या फॅशन स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्री दिशाने तिचे लेटेस्ट लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
बोल्ड लूकमध्ये दिशाने वनपीस परिधान केला आहे. ज्यामुळे तिचा लूक प्रभावी दिसत आहे.
सोशल मीडियावर दिशाच्या लूक नेटकरी लाईक्स करत आहेत.